शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडाईची नवीन कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) औरंगाबादची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात ...

औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) औरंगाबादची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी आर्कि. नितीन बगडिया, तर सचिवपदी अखिल खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, अनिल मुनोत, आशुतोष नावंदर, सुनील बेदमुथा, इंद्रजित थोरात. सहसचिव सुनील राका, अजित बापट, रोहित सूर्यवंशी. कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर, सहकोषाध्यक्ष बालाजी येरावार. पीआरओ सुशील धूत, सहसमन्वयक पंजाब तौर, अखिल भालेकर. संचालक मनोज रुणवाल, गोपेश यादव, विनोद अग्रवाल, प्रशांत अमिलकंठवार, समीर मालखरे, भावेन सुखिया, नीलकंठ नागपाल. युथ विंग समन्वयक सौरभ गुप्ता, वूमेन विंग समन्वयक श्वेता भारतीया यांचा समावेश आहे.

ही नवीन कार्यकारिणी पुढील दोन वर्षांसाठी निवडण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी आयोजित ऑनलाइन पदग्रहण सोहळ्यात संघटनेचे माजी अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, सुनील बेदमुथा व अन्य पदाधिकारी नवीन कार्यकारिणीकडे पदभार सोपविणार आहेत. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष (इलेक्ट) प्रमोद खैरनार, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, सुनील पाटील, क्रेडाई महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष रवी वट्टमवार, ज्येष्ठ सदस्य पापालाल गोयल, देवानंद कोटगिरे, प्रकाश मालखरे, जुगलकिशोर तापडिया, संजय कासलीवाल आदी ऑनलाइन सहभागी होणार आहेत.