शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:05 IST

सोयगाव : पाच दिवसांपासून कोरोना संसर्गाची साखळी तुटलेली असताना अचानक शनिवारी सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना सुसाट सुटला आहे. आणखी ...

सोयगाव : पाच दिवसांपासून कोरोना संसर्गाची साखळी तुटलेली असताना अचानक शनिवारी सोयगाव तालुक्यात पुन्हा कोरोना सुसाट सुटला आहे. आणखी सात नवीन रुग्णांची भर पडली असून त्यांच्यावर जरंडी कोविड केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

तालुक्यात १ जून रोजी बाधित सर्व रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे सोयगावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली होती. त्यानंतर पाच दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामु‌ळे दिलासादायक चित्र होते. तोच शनिवारी दोन गावांमध्ये सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुटकेचा श्वास सोडलेल्या तालुका प्रशासानाला पुन्हा धडकी भरली आहे. बाधित सातही रुग्णांना जरंडी कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लसीचा तुटवडा ठरू शकतो तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत

सोयगाव तालुक्यात महिनाभरापासून १८ ते ४४ वर्षांच्या तरुणांचे लसीकरण बंद झालेले आहे. कोविशिल्डसाठी दररोज नवनवीन नियमावली तयार करण्यात आल्याने कोविशिल्डचे लसीकरणही व्यवस्थित होत नाही. त्यातच कोव्हॅक्सिनचा तुटवडा आणि कोविशिल्डसाठीचे बदलते नियम हे तालुक्याला तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकतात. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.