शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोना हरतोय; अवघे ८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात केवळ ५९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात ८, तर ग्रामीण भागातील ५१ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात केवळ ५९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात ८, तर ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. शहरात रोज सुमारे दीड हजार अँटीजन, आरटीपीसीआर तपासण्या होतात. त्यात केवळ ८ रुग्णच आढळून आल्याने शहरात कोरोना हरत चालल्याचे चित्र आहे.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर अन्य जिल्ह्यांतील दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ६६६ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ८९, अशा १०३ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना बाबरा, फुलंब्री येथील ४० वर्षीय पुरुष, सोनारी, फुलंब्री येथील ७० वर्षीय पुरुष, राहतगाव, पैठण येथील ६९ वर्षीय पुरुष , वेदांतनगर येथील ५४ वर्षीय पुरुष, चापानेर, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७१ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर २, शहानूरवाडी १, शिवाजीनगर १, बीड बायपास १, शहाबाजार १, सातारा परिसर १, धावणी मोहल्ला १

ग्रामीण भागातील रुग्ण

पोरगाव ता.पैठण १, मुंडवाडी ता. कन्नड २, ताजनापूर, ता. खुल्ताबाद १, अन्य ४७