शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

वाळू उपशासाठी मिळेनात ठेकेदार

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात तीन वाळू ठेक्यांच्या लिलावा संदर्भात होणाऱ्या ठेक्यातून २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या गौण खणिज विभागाने आयुक्ताकडे प्रस्ताव पाठविला आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यात तीन वाळू ठेक्यांच्या लिलावा संदर्भात होणाऱ्या ठेक्यातून २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या गौण खणिज विभागाने आयुक्ताकडे प्रस्ताव पाठविला आहे. तीन महिन्यांत एकही ठेकेदार ठेका भरण्यासाठी पुढे आला नाही.जिल्ह्यातील तीन वाळू ठेक्यांच्या निविदा तीन महिन्यांपूर्वी काढल्या होत्या. दरम्यानच्या काळात एकही निविदा गौण खणिज विभागाकडे आली नाही. तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील तपे निमगाव, सांडसचिंचोली, पांचाळेश्वर या तीन ठिकाणच्या वाळू पट्ट्याच्या निविदा गौण खणिज विभागाने काढल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १५ वाळू पट्टे आहेत. संयुक्त वाळू पट्ट्यामध्ये गेवराई व माजलगाव तालुक्यात ११ वाळू पट्टे आहेत. तर बीड व औरंगाबाद असा संयुक्तपणे एक वाळू पट्टा आहे. उर्वरित तीन वाळू पट्टे बीड जिल्ह्यामध्ये आहेत. या तीनही वाळू पट्ट्यांचा लिलाव होणार आहे. याबाबत गौण खणिज विभागाने तीन महिन्यांपूर्वी जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. मात्र वाळू लिलाव परवडत नसल्यामुळे निविदा भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत काही वाळू ठेकेदारांनी खाजगीमध्ये ‘लोकमत’ला सांगितले.लिलावाच्या २५ टक्के रक्कम कमी केल्यामुळे ठेकेदार निविदा दाखल करतील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाला असल्याने दोन दिवसांपूर्वी गौण खणिज विभागाने आयुक्तांकडे लिलावाच्या २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. आता ठेकेदारांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.