शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाच्या टेंडरवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:51 IST

बांधकाम विभागाच्या टेंडरवर कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बांधकाम विभागाच्या टेंडरवर कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला आहे. दोन वेळेस निविदा मागवूनही कुणी टेंडर भरण्यास पुढे न आल्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामांना बे्रक लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटदार संघटनेने बैठक घेऊन टेंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.टेंडरमधील खड्डे भरण्याच्या दरांवरून कंत्राटदार संघटना आणि प्रशासनात वाद आहे. याप्रकरणी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता काहीही निर्णय घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोन वेळा टेंडर रिकॉल करण्यात आले आहेत. तरीही कंत्राटदारांनी टेंडर भरण्यासाठी पुढाकार घेतला नाही. कंत्राटदारांच्या या भूमिकेमुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त रस्ते करण्याची बांधकाम विभागाची संकल्पना खड्ड्यात जाणार आहे. बहुतांश जिल्हा मार्गांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे. असे असताना कंत्राटदारांनी बहिष्कार टाकल्यामुळे कामे कोण करणार, असा प्रश्न पुढे आला आहे. कंत्राटदार संघटनेच्या सूत्रांनी सांगितले की, अधीक्षक अभियंता कंत्राटदारांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे टेंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.