शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समांतर जलवाहिनीचे आज कापणार कनेक्शन?

By admin | Updated: June 30, 2016 01:29 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचा गाशा गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत गुंडाळण्यात येणार आहे.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचा गाशा गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत गुंडाळण्यात येणार आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीसह सर्वच पक्षांनी मनपा प्रशासनाने सादर केलेल्या ठरावाच्या बाजूने मत तयार केले आहे. सर्वसाधारण सभेत समांतरच्या कंत्राटदाराच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात येणार आहे. बुधवारी पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती (पान २ वर)शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपयांची कमाई कंपनी करीत आहे. दहा वर्षांनंतर शहरातील सर्वसामान्य नागरिकाला अर्धा इंच नळ कनेक्शनसाठी तब्बल २२ हजार रुपये दरवर्षी मोजावे लागतील. गुरुवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सर्व नगरसेवक कंपनीचा गाशा गुंडाळण्यासाठी अग्रेसर राहतील, असे शहराध्यक्ष नामदेव पवार आणि गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी कळविले.भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात बुधवारी रात्री बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीची त्वरित हकालपट्टी करावी, असा सर्वानुमते निर्णय यावेळी घेण्यात आला. नंतर फटाके फोडून जल्लोष करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, गटनेते बापू घडामोडे यांनी दिली.पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करणे हीच मुळात गंभीर बाब आहे. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी हा दुर्दैवी निर्णय घेतला. खाजगी कंपनी कोणत्या पद्धतीने काम करीत आहे, हे आतापर्यंत सर्वांनाच दिसून आले आहे. ४शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी हित लक्षात घेऊन कंपनीची त्वरित हकालपट्टी करावी. भविष्यात मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम कोणत्याही कंपनीकडून करण्यात येऊ नये.