जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे यांच्यासह रामुकाका शेळके, जीएसए अन्सारी, डॉ. पवन डोंगरे, डॉ. अरुण शिरसाठ, हमद चाऊस, ॲड. इक्बालसिंग गील, जयप्रकाश नारनवरे, संतोष भिंगारे, मोहित जाधव, ॲड. संदीपान नरवटे, शेख अथहर, संतोषकुमार दिडवाले, संदीप शिरसाट, ॲड. सुभाष देवकर, खालेद पठाण, सीमा थोरात, कैसर बाबा, सुमेध निमगावकर, मुजफ्फरखान पठाण, एम. ए. अजहर, विठ्ठल कोरडे, रमेश राठोड, बाबूराव कावसकर, सुभाष पाटील पांडभरे, भगवान मते, साहेबराव बनकर आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेस पक्षाचा विजय असो, ‘राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘किसानों के सन्मान में काँग्रेस मैदान मे’ अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
दिल्लीतील आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन
By | Updated: December 4, 2020 04:10 IST