शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीविरोधात काँग्रेस-राकाँ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 23:37 IST

बीड : नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वतंत्र आंदोलने झाली.

बीड : नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध सोमवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वतंत्र आंदोलने झाली. राकाँच्या वतीने मोर्चा काढण्यात आला तर काँग्रेसने थाळीनाद करून लक्ष वेधले. यावेळी काँग्रेस-राकाँचे मातब्बर नेते रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नोटाबंदीमुळे शेतकरी, व्यापारी, नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. पोलीस बंदोबस्त तैनात होता. (प्रतिनिधी)केज येथे रास्ता रोकोराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी उपसभापती नेताजी शिंतोडे, सुनील घोळवे, ज्ञानेश्वर चवरे, प्रकाश राऊत, राहुल गदळे, पंडित सावंत, धनसंपत ठोंबरे, अतुल इंगळे , भागवत ठोंबरे, लिंबराज फरके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने हजर होते. घोषणांनी परिसर दणाणला. यावेळी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन सोडून दिले.शिरूरमध्ये राकाँचा मोर्चायेथे राकाँतर्फे जयदत्त धस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीयीकृत बँकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. जिजामाता चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. नामदेव शिंदे, शेख महेबूब, मिथुन डोंगरे यांची भाषणे झाली. कल्याण तांबे, उपनगराध्यक्ष बाबुराव झिरपे, दत्ता पाटील, शेख अन्वर, भीमराव गायकवाड, गणेश भांडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. तीन बँकांच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी चोख बंदोबस्त होता.