शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीत तीन जागांवरून ‘घडी’ बसेना.!

By admin | Updated: February 4, 2017 00:51 IST

जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली

जालना : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातील तीन गटांवरून धूसफूस कायम असून, मंगळवारपूर्वी यावर दोन्ही बाजुंच्या नेत्यांकडून पावले न उचलली गेल्यास मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.शिवसेना आणि भाजपा यांची या निवडणुकीसाठी युती झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे गरजेचे आहे, अशी धारणा दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांसह नेत्यांचीही होती. मात्र, जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नव्हता. चर्चेचे गुऱ्हाळ आणि बैठकाचे सत्र या भोवतीच आघाडी फिरत राहिली. अखेर मंगळवारी रात्री उशिरा आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ तर काँग्रेसला १८ जागा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले आहे तर. काँग्रेसने २० जागांची मागणी केली होती. या जागा वाटपानुसारच आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भावना समजून घ्यावी, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच आघाडीत बिघाडी होऊ नये, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.