शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST

१०१ जणांनी केले रक्तदान पैठण : माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांची जयंती पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या ...

१०१ जणांनी केले रक्तदान

पैठण : माजी आमदार स्व. शिवाजीराव काळे यांची जयंती पैठण येथील शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी १०१ जणांनी रक्तदान करून शिवाजीराव काळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवाजीराव काळे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेली बँक आज पैठण बाजारपेठेचा आधारस्तंभ बनली आहे. अशा शब्दात मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. तत्पूर्वी ‘शिवाजी बँक दिनदर्शिका २०२१’ चे प्रकाशन चेअरमन रवींद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, व्हा. चेअरमन हरी पंडित गोसावी, संचालक रामचंद्र काळे, भाऊसाहेब औटे, शंकरराव राऊत, सतीश बलदवा, पाशा धांडे, भिकाजी आठवले, पृथ्वीराज चव्हाण, दशरथ सोनवणे, एन. व्ही. शर्मा, तनुजा सोमनाथ जाधव, ज्योती खांडेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. आय. पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे, नगसेवक हस्नोदिन कट्यारे, गोपीकिशन गोर्डे, फाजल टेकडी, संभाजी गव्हाणे, राजू टेकाळे, माणिकराव खरात, यशवंत काळे, दत्तात्रय फटांंगडे, किशोर वैद्य, नरसिंग लोहिया, गणेश पवार, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, शिवाजी मगरे, मित्र वर्धन काळे, उदय काळे, धर्मराज देशमुख, मोहित जाधव, अंबादास ढवळे, रमेश पवार, अजय करकोटक, ज्ञानेश्‍वर उगले, याकुब पठाण, अन्सर सय्यद, बप्पासाहेब सोनवणे, विठ्ठल तळपे, कडू पठाण, राजू निवारे यांची उपस्थिती होती.

------

यांनी घेतले परिश्रम

औरंगाबाद ब्लड बँक, आणि अमृता ब्लड बँक औरंगाबाद व शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १०१ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एजाज पठाण, गणपत म्हस्के, संतोष राऊत, विजय पोषणगीर रायभान राजळे, स्वाती थोटे,जगदीश गोरडे, सुभाष काळे, दीपक शिंदे, सुधाकर शिंदे, अमोल काळे, रत्नदीप मुळे, कैलास ढेपे, कृष्णा काकडे, ईश्वर ढोकळे, कडूबाळ कोरडे, आशिष पवार, गणेश काळे, पवन काळे, दीपक आंबोरे, फोजदार जाधव, आबेद पठाण, भाऊसाहेब कणसे, मंदा मोरे आदींनी परिश्रम घेतले.

--------

फोटो :

.