शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

वाणिज्य : सिद्धेश्वर बँकेत माणिकराव पालोदकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:02 IST

कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी माणिकराव दादांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन ...

कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी माणिकराव दादांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्याचप्रमाणे सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्था,

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्येही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे, माजी उपप्राचार्य उत्तमराव रणदिवे, कृउबाचे माजी सभापती रामदास पालोदकर, बँकेचे संचालक पूर्णेराव साळवे, कौतिकराव कळम, काशिनाथ जंजाळ, संजय जाधव, विजय खाजेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. साळवे, काकासाहेब दौड, नितीन शर्मा, राजेश कोरडे, सुरेश गाढेकर, गणेश फुके, दीपक गायकवाड हजर होते.

फोटो कॅप्शन : सिल्लोड येथील सिद्धेश्वर अर्बन को-ऑप बँकेत माणिकरावदादा पालोदकर यांना अभिवादन करताना संस्था अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. साळवे, पूर्णेराव साळवे, कौतिकराव कळम.

230521\img-20210523-wa0247_1.jpg

सिल्लोड येथील सिद्धेश्वर अर्बन को-ऑप बॅंकेत माणिकरावदादा पालोदकर यांना अभिवादन करताना संस्था अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, मुख्यकार्यकारी अधिकारी बी.बी.साळवे, पूर्णेराव साळवे, कौतिकराव कळम.