फुलंब्री तालुक्यातून जिल्हा बँकेवर एक संचालक निवडून जातो. यासाठी तालुक्यात ६१ मतदान आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष कैलास पाटील, माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. सुभाष झांबड, माजी आ. संजय वाघचौरे, कृष्णा पाटील डोणगावकर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, संदीप बोरसे, मुक्तेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनिल बोरसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आ. अंबादास दानवे, माजी आ. डॉ. कल्याण काळे, माजी आ. सुभाष झांबड, माजी आ. संजय वाघचौरे, माजी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील.
220221\22abd_52_22022021_1.jpg
जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अनिल बोरसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आ. अंबादास दानवे, माजी आ. डॉ. कल्याण काळे, माजी आ. सुभाष झांबड, माजी आ. संजय वाघचौरे, माजी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील.