शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाºयांचा कर्मचाºयांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:01 IST

कार्यालयात तब्बल २० कर्मचारी गैरहजर आढळून आले. आले. यामुळे मुख्याधिकाºयांनी या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांची कळमनूरी येथे झालेल्या बदलीस मॅटने स्थगिती दिली. यामुळे सोमवारी (दि.१८) नगर परिषद कार्यालयात ते हजर झाले. यावेळी कार्यालयात तब्बल २० कर्मचारी गैरहजर आढळून आले. आले. यामुळे मुख्याधिकाºयांनी या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.पैठण न.प.मधील भाजपाचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सुर्यवंशी यांच्यात कामकाजा बाबत एकमत होत नसल्याने सुर्यवंशी दिर्घ रजेवर निघून गेले होते. दरम्यानच्या कालावधीत नगराध्यक्ष लोळगे यांनी मुंबईत सुत्रे हलवून मुख्याधिकारी यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून काढले होते.विशेष म्हणजे नवीन मुख्याधिकारी म्हणुन कळमनूरी येथील मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, यानंतर मुख्याधिकारी सूर्यवंशी यांनी या बदलीस मैट मध्ये आव्हान देऊन बदलीला स्थगिती मिळविली.बदलीस स्थगिती मिळताच मुख्याधिकारी सूर्यवंशी यांनी सोमवारी नगर परिषद कार्यालय गाठले. त्यावेळी चक्क कार्यालयातील २० कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर कर्मचाºयांनी त्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. २४ तासाच्या आत खुलासे करण्यास सांगण्यात आले आहे.कार्यालयात गैरहजर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांमध्ये उपमुख्याधिकारी दिलीप साळवे, नि.आ. शेख, एच. के. वाघ, ऋ.बा. भालेराव, एम. जी पाटील, बी. के. मिसाळ, सी. आर. दूधे, व्ही.बी. शिर्के, इ .बी चौधरी, आर. पी. कुलकर्णी, व्यं. रा. पापुलवार, रा. तू.परळकर, यु. सु. मोरवे, किशोर लांडगे, सुभाष तुसामकर, विजय पैठणे, दिलीप भांगे, मुकुंद महाजन, उदय पटेल, शिवाजी पोटे यांचा समावेश आहे.