शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक लूट करणारे तीन आधार केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:33 IST

आधार कार्डसाठी १०० ते २०० रूपये घेऊन सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाºया तीन आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आधार कार्डसाठी १०० ते २०० रूपये घेऊन सर्वसामान्यांची आर्थिक लूट करणाºया तीन आधार केंद्र बंद करण्यात आले आहेत. ही कारवाई मागील दोन दिवसात करण्यात आली. ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘स्टींग’मधून ही बाब चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि कारवायाचा धडाका सुरू केला.‘आधार साठी सर्वसामान्यांची आर्थिक लूट’ या मथळ्याखाली लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. शहरातील विविध आधार केंद्रांना भेटी देऊन कशाप्रकारे सर्वसामान्यांकडून पैसे घेतले जातात, ही बाब समोर आणली होती. याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले आणि आधार केंद्रांची पाहणी करण्यास सुरूवात केली.सुरूवातील बीड शहरातील तहसील कार्यालयासमोरील आधार केंद्र त्यानंतर नेकनूर व गेवराईत आधार केंद्रांची पाहणी करून त्यांचे केंद्र बंद करण्यात आले. याबाबत तलाठ्यांच्या उपस्थितीती पंचनामा करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.सर्वसामान्यांमध्ये समाधानलोकमतने स्टींगच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित करून ही बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर लुट करणाºया आधार केंद्रावाल्यांचे धाबे दणाणले होते. अनेकांनी कारवाईच्या भितीने केंद्र बंद केले. तर तीन केंद्र प्रशासनाने बंद केले. लुट थांबल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.