शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांतील नेत्यांचे विजयाचे दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:57 IST

महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना, सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत़ पक्षात शेवटच्या फळीतील कार्यकर्ताही पक्षाच्या किती जागा येणार याची आकडेमोड करण्यात गुंतले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला असताना, सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत़ पक्षात शेवटच्या फळीतील कार्यकर्ताही पक्षाच्या किती जागा येणार याची आकडेमोड करण्यात गुंतले आहेत़यंदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम हे प्रमुख पक्ष आहेत़ या पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे़ त्यात काँग्रेसने ६५ हून अधिक जागा येतील, असा दावा केला आहे़ तर पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीत ताकदीने उतरलेल्या भाजपानेही ५१ पेक्षा अधिक जागा येतील, असा दावा केला आहे़तर शिवसेनाही महापालिकेवर भगवा फडकेल असे जाहीर भाषणात सांगत आहेत़पक्षातील नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही गणित जुळवत आहेत़ जो-तो आपल्या पक्षाला किती जागा मिळतील याची आकडेमोड करीत आहे़ त्यासाठी वेगवेगळे स्थानिक संदर्भ देण्यात येत आहेत़, परंतु कार्यकर्ते आणि नेत्यांचे अंदाज किती खरे ठरतात हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे़