शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही शहरातील वीजपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: November 16, 2014 00:39 IST

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठ्याचे १६ नोव्हेंबर मध्यरात्री महावितरणकडे हस्तांतर करण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा शुक्रवारी जीटीएलच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे जीटीएलच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे काम बंद केले आहे. अनेकांनी खोडसाळपणाच्या भूमिकेतून वीजपुरवठा खंडित केला होता. कर्मचाऱ्यांच्या या धोरणामुळे दि.१४ नोव्हेंबर रोजीही अर्धे शहर अंधारात होते. पुन्हा दुसऱ्या दिवशी (शनिवारी) हा प्रकार पाहावयास मिळाला. त्यामुळे अर्ध्या शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.डी.पी.मधील आॅईल, फ्यूज, ए., बी. स्वीच काढणे आदी प्रकार जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी केले होते. काही भागांत रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी पोहोचू शकले नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी जीटीएल आणि महावितरण या दोन्ही कंपन्यांच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. जीटीएलच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे संपूर्ण वीज वितरण व्यवस्था कोलमडली.