शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आठ ट्रक फटाके दाखल

By admin | Updated: October 19, 2014 00:41 IST

औरंगाबाद : दिवाळीसाठी शिवकाशीहून शनिवारपर्यंत ८ ट्रक फटाके शहरात दाखल झाले. येत्या दोन दिवसांत आणखी ३ ट्रक फटाके येणार आहेत.

औरंगाबाद : दिवाळीसाठी शिवकाशीहून शनिवारपर्यंत ८ ट्रक फटाके शहरात दाखल झाले. येत्या दोन दिवसांत आणखी ३ ट्रक फटाके येणार आहेत. याशिवाय मागीलवर्षाचे शिल्लक २० टक्के फटाकेही आणले आहेत. एकंदरीत ३ कोटींच्या फटाक्यांचा धडाडधूम शहरवासी अनुभवणार आहेत. उद्या रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल असून विजयी झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी करतील. दिवाळी आणि फटाके हे समीकरण पक्के जमले आहे. आजही फटाक्यांची खरेदी पूर्वीइतक्याच जोमात होते. बदल झालाय तो फटाक्यांच्या स्वरूपात. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाचे अ‍ॅटमबॉम्ब आहेतच, शिवाय सौम्य आवाज करीत लखलखणारे फटाकेही आहेत. यंदा शहर व आसपासच्या परिसरात फटाक्यांच्या तात्पुरत्या दुकानांना अग्निशामक दलाने परवानगी दिली आहे. यात सर्वाधिक १८० दुकाने औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर उभारली आहेत. टी.व्ही. सेंटर मैदान ९८, राजीव गांधी क्रीडांगण, एन-५ सिडको २६, एम-२ परिसरात ३७, मुकुंदवाडीत ६, चिकलठाणा ११, शिवाजीनगर १६, छावणी १२, माळीवाडा २, दौलताबाद ७, रांजणगाव १५ व जोगेश्वरी २, अशा एकूण ४२२ दुकानांचा समावेश आहे. फटाक्यांच्या परवाना शुल्कपोटी मनपाच्या तिजोरीत ३ लाख ९९ हजार ६०० रुपये जमा झाले आहेत, तसेच शनिवारपर्यंत आलेल्या फटाक्यांवरील एलबीटी ३ लाख रुपये असे एकूण ७ लाख रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. फटाक्यांची बहुतांश दुकाने थाटली असून यंदा फटाक्यात नावीन्यता कमी आहे. कमी आवाजाचे व फॅन्सी फटाके बाजारात मोठ्या प्रमाणात आल्याची माहिती दत्ता खामगावकर यांनी दिली.