शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

वाढीव रुग्णालय जागेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे

By admin | Updated: January 14, 2017 00:22 IST

बीड : येथील जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० खाटांच्या जागेसंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

बीड : येथील जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव २०० खाटांच्या जागेसंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. गृह विभागाच्या अखत्यारीत जिल्हा रुग्णालयालगतची जागा यासाठी निवडण्यात आली असून, या जागेची पाहणी पोलीस महासंचालक व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दोन दिवसांपूर्वी केली आहे.येथील जिल्हा रुग्णालयात खास महिलांसाठी २०० खाटांची वाढीव मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. यासाठी गृह विभागाच्या अखत्यारीत असलेली जिल्हा रुग्णालयालागूनच मोकळी जागा आहे. ती जागा जिल्हा रुग्णालयाने मागितली आहे. यावरून पोलीस महासंचालक व्ही. लक्ष्मीनारायण यांनी प्रत्यक्ष येऊन जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या वाढीव खाटांसाठीच्या जागेचीी पाहणी केली आहे. यासंदर्भातील अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे दाखल झाला असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सध्या बीड जिल्हा रुग्णालयात ३१० खाटांना मंजुरी आहे; मात्र ५०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. परिणामी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने दोन वर्षांपूर्वीच जिल्हा रुग्णालयामार्फत नवीन २०० खाटांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठक घेऊन मंजुरी दिलेली आहे. आता केवळ गृह विभागाच्या जागा परवानगीवरच नवीन २०० खाटांचे भिजत घोंगडे अडले आहे. हा मार्गदेखील मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)