शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जिल्हाभरात कृषी दिन उत्साहात साजरा

By admin | Updated: July 3, 2017 00:14 IST

येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयामध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले़

वसंतराव नाईक प्राथमिक विद्यालययेथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयामध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले़ अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस़ पी़ लासीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक आव्हाड यांची उपस्थिती होती़ विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर गीते व भाषणे सादर केली़ यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक मालोदे, कुलकर्णी, चौधरी, येळनुरे, आढे, वानरे, सावळे, पवार, मारमवार, अहिरे, जाधव, दुधगोंडे, चाऊस आदींनी परिश्रम घेतले़शारदा महाविद्यालययेथील शारदा महाविद्यालयामध्ये जागतिक वृक्षारोपण दिन व वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली़ यावेळी संस्था सचिव हेमराज जैन व अ‍ॅक्सीस बँकेचे अधिकारी आऱ एस़ देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ या प्रसंगी डॉ़ प्रशांत मेने, उपप्राचार्य डॉ़ श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ़ एच़ डी़ शेवाळे, डॉ़ एऩ व्ही़ सिंगापुरे, डॉ़ गोपाळ पेदापल्ली, प्रा़ एस़ एऩ कुलकर्णी, डॉ़ ए़ बी़ शिंदे, डॉ. दत्ता चामले, सुरेश जयपूरकर, नागुल्ला, तुकाराम पवार, भगवान रिठाड आदींनी परिश्रम घेतले़ जिंतूर येथे कार्यक्रमजिंतूर- येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली़ उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, शंकर स्वामी, दीपक डोंबे, बाळू तळेकर, सौरभ घुगे, राजू घुगे, पीयूष शिंदे, आकाश राठोड, निलेश राठोड, पंढरी गायकवाड, महेश काळे, पिंटू राठोड, बंटी जाधव, पिंटू डोंबे, गजू दाभाडे, संदीप राठोड, पिंटू देवळे, रवि विखे, गजू सातपुते, बबलू राठोड, अविनाश मेहता आदींची उपस्थिती होती़ आदिती विद्यालयकुऱ्हाडी- जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी येथील आदिती कला, वाणिज्य व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले़ यावेळी चेअरमन देवीदास इंझे, माजी सरपंच नारायण इंझे, संस्थाध्यक्ष लक्ष्मण वाव्हळे, प्रकाश वाव्हळे, शेषराव इंझे, रवि पवार, सुनील सोळंके, उद्धव पवार, सचिन इंझे आदींची उपस्थिती होती़ वेदांत विद्यालयगंगाखेड येथील वेदांत विद्यालयात कृषी दिन साजरा करण्यात आला़ यावेळी मुख्याध्यापक उदय कुलकर्णी, चंदा पेकम, चिलवंत कांबळे, दांडेगावकर, पौळ, भारती आदींची उपस्थिती होती़ जिंतूरमध्ये वृक्षारोपणजिंतूर येथील १३२ केव्ही उपकेंद्रामध्ये महापारेषण परभणी विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर शेंदूरवाडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ उपकेंद्रामध्ये ३५ झाडांची लागवड करण्यात आली असून, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी पाच झाडांचे पालकतत्व स्वीकारले आहे़ गतवर्षी लावण्यात आलेल्या ५० पैकी ३४ झाडांची चांगली वाढ झाली आहे़ यावेळी उपकार्यकारी अभियंता महेश देशपांडे, जावेद पठाण, एम़ए़ मुंडे, एऩयू़ कदम, एनक़े़ पवार, एऩएम़ काबदे, एऩएस़ लाटकर, गोरीबी, प्रमोद वावळे आदींची उपस्थिती होती़ माटेगाव आरोग्य उपकेंद्रपूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये ४ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले़ सरपंच माधव सातपुते, आरोग्य सेविका बी़ एस़ गवई, एस़ बी़ वाघमारे, देशपांडे, तुळशीराम बोबडे, बाबूराव बोबडे, नवनाथ बोबडे, दीपक बोबडे, सुरेश बोबडे, शिवाजी बोबडे, हुसेकर आदींची उपस्थिती होती़पंचायत समिती, पाथरीयेथील पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले़ यावेळी बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते, माजी जि़ प़ सभापती दादासाहेब टेंगसे, गटविकास अधिकारी बी़ टी़ बायस, राजेशराव ढगे, कक्ष अधिकारी सतीश कुलकर्णी, संध्या वडकुते, रवि पोटपल्लेवार, कृषी अधिकारी एस़ व्ही़ कुपटेकर, वरिष्ठ सहायक सोपान कटारे, तिडके, डख, गाजरे, माने, पौळ, पोतदार, रेवणवार, डी़ के़ जाधव, शंकर पुरी, चंद्रशेखर भदर्गे आदींची उपस्थिती होती़ ज्ञानराज प्रतिष्ठानपरभणी येथील वृंदावन कॉलनीतील ज्ञानराज प्रतिष्ठानमध्ये माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली़ नगरसेवक प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष निलाकांत जाधव, राजेश जाधव, निशांत हाके, राजू पवार, राजू कदम, विलास साखरे आदींची उपस्थिती होती़ प्रिन्स अकॅडमी, सेलूसेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स अकॅडमी येथे डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ४ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली़ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ़संजय रोडगे, सचिव डॉ़ सविता रोडगे, डॉ़जवळेकर, डॉ़ नखाते, डॉ़ अरविंद बोराडे, डॉ़ मदिना हावळे, डॉ. मालपाणी, डॉ़ गात, डॉ़ काष्टे, डॉ़ कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी प्रा़ महादेव साबळे, प्राचार्या प्रीती सॅम्युअल, मेरीना आदींची उपस्थिती होती़ यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व डॉक्टरांना रोपटे देऊन सन्मान करण्यात आला़ मान्यवरांच्या हस्ते २०१ रोपांची लागवड करण्यात आली़