शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्याचे रोखले वेतन

By admin | Updated: January 2, 2015 00:46 IST

बीड/पाटोदा: आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडणाऱ्या डोंगरकिन्ही (ता़ पाटोदा) येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेतन रोखत गुरुवारी जोरदार दणका दिला़

बीड/पाटोदा: आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडणाऱ्या डोंगरकिन्ही (ता़ पाटोदा) येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेतन रोखत गुरुवारी जोरदार दणका दिला़ त्यामुळे दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे़डॉ़ एम़ आऱ खरपाडे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे़ त्यांच्या जोडीला डॉ़ सतीश सोळंूके हे देखील कार्यरत होते़ मात्र, डॉ़ सोळंूके यांना नायगाव (ता़ पाटोदा) येथील आरोग्य केंद्रात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी नेमण्यात आले़ महिन्यापूर्वी खरपाडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांच्याकडे रजेसाठी अर्ज केला़ मात्र, डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात ते एकटेच असल्यामुळे त्यांच्या रजेचा अर्ज वडगावे यांनी फेटाळून लावला़ त्यानंतर डॉ़ खरपाडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना न कळविताच अनाधिकृतपणे गैरहजर राहिले़ डिसेंबर महिन्यात केवळ दोनच दिवस ते आरोग्य केंद्रात आले़ त्यामुळे त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे़ सेवा पुस्तिकेतही याची नोंद घेतली आहे़ त्यांची डोंगरकिन्हीतून उचलबांगडीच्या हालचाली आहेत़ (प्रतिनिधी)