शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने कारची दुचाकींना धड़क, तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:04 IST

फुलंब्री : औरंगाबाद येथून फुलंब्रीकडे येत असताना एका कारचे टायर फुटल्याने कार एका बाजूला ओढली गेली. कारने दोन दुचाकींना ...

फुलंब्री : औरंगाबाद येथून फुलंब्रीकडे येत असताना एका कारचे टायर फुटल्याने कार एका बाजूला ओढली गेली. कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली.

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून उत्तम बाविस्कर (६२), त्यांची पत्नी सुनीता बाविस्कर (५५) हे दोघे दुचाकी(क्र. एमएच २० डीए २२४०)वरून फुलंब्रीकडे जात होते. तसेच रामदास अधाने (रा. विरमगाव, ता. खुलताबाद) हे दुचाकी(क्र. एमएच २० इडी ७६३५) वरून फुलंब्रीकडे निघाले होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या कारचे (एमएच २० बीए ५२३३) टायर फुटल्याने समोर असलेल्या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. ही घटना चौका गावाजवळ घडली. या धडकेत तीन जण जखमी झाले. जखमीतील महिला गंभीर असल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले. कार चालक वसंत लक्ष्मण गोरडे (३४, बजरंग चौक, एन ८) याला फुलंब्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुद्दीराज यांनी सांगितले.