शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू रोखण्यासाठी मोहीम

By admin | Updated: September 7, 2014 00:42 IST

औरंगाबाद : शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असल्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा धूरफवारणी आणि अ‍ॅबेट ट्रीटमेंटची मोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : शहरात डेंग्यूचे थैमान सुरूच असल्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने पुन्हा एकदा धूरफवारणी आणि अ‍ॅबेट ट्रीटमेंटची मोहीम गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या काळात शहरात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. औरंगाबाद शहरात दीड महिन्यापासून डेंग्यूने डोके वर काढले आहे. डेंग्यूच्या अळींचा सर्वत्र प्रादुर्भाव झाल्यामुळे शहरातील सर्वच भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील दीड महिन्यात शहरात डेंग्यूने १० जणांचे बळी घेतले आहेत. सुरुवातीस तीन- चार जणांचे बळी गेल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे होऊन डासांना प्रतिबंध करण्यासाठी शहरात धूरफवारणी सुरू केली होती. याशिवाय घरोघरी जाऊन पाण्यात अ‍ॅबेट टाकणे, पाणीसाठ्यात अळ्या झाल्या आहेत का हे तपासणे आदी कामेही मनपाने राबविली; परंतु त्यानंतर ही मोहीम मंदावली होती. पुन्हा मनपाच्या आरोग्य विभागाने शहरात डासांच्या निर्मूलनासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ९ सप्टेंबरपासून १३ सप्टेंबरपर्यंत शहरातील सर्व भागांत ही मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत प्रत्येक भागात धूरफवारणी केली जाणार आहे. तसेच अ‍ॅबेट ट्रीटमेंट केली जाणार आहे.