शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

वीस हजार रेशuकार्ड वाटपाची मोहीम

By admin | Updated: August 10, 2014 02:20 IST

तामलवाडी : ग्रामीण भागातील कुटुंबांना गावस्तरावर धान्य मिळावे, यासाठी कार्यप्रणाी गतीमान झाली पाहिजे़ अन्नधान्यापासून कोणतेही कुटुंब वंचित

तामलवाडी : ग्रामीण भागातील कुटुंबांना गावस्तरावर धान्य मिळावे, यासाठी कार्यप्रणाी गतीमान झाली पाहिजे़ अन्नधान्यापासून कोणतेही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी २० हजार रेश्नकार्ड वाटप करण्याचे काम महसूलने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नरनवरे यांनी दिली़सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत आरळी (बु़ता़तुळजापूर) येथे समाधान योजनेचा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ़सुभाष व्हट्टे, कृषी सभापती पंडीत जोकार, काशिनाथ बंडगर, पंसचे उपसभापती प्रकाश चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी जे़टी़पाटील यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी एस़पी़जाधव, पं़स़सदस्य मेघा तांबे, रविंद्र दळवी, चंद्रशेखर वडणे, गटविकास अधिकारी विकास खिल्लारे, तहसीलदार काशिनाथ पाटील, रसिक वाले, सविता भोसले, सरपंच चंद्रहार नारायणकर, उपसरपंच लक्ष्मण काटकर, सचिन पाटील, किसनराव भरगंडे, अनिल शिंदे, उमेश तांबे, तलाठी टिके, मटके, सुधाकर उकरंडे, शंकरराव पाटील, बाबा भोसले, साहेबराव घुगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ (प्रतिनिधी)