शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

तोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:40 IST

ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. प्रचार तोफा थंडावल्यानंतर आता उमेदवारांनी डोअर टू डोअर गाठीभेटींवर भर दिला आहे. उद्या मतदान होणार असून, निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजनही पूर्ण झाले आहे.जिल्ह्यात ६९० पैकी ६५९ ग्रामपंचायतीसाठी शनिवारी मतदान होत आहे. महिनाभरापासूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी गावागावात सुरु होती. जिल्ह्यात काही ग्रामपंचायत बिनविरोध आल्या असल्या तरी काही ग्रामपंचायतींत चुरशीच्या लढती पहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे काही गावांमध्ये नातेवाईकच आमनेसामने आल्याने मतदारांची अडचण झाली आहे.निवडणूक विभागाने गुरुवारपर्यंत प्रचारासाठी परवानगी दिली होती. गुरुवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तत्पूर्वी गावागावात सकाळपासूनच दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली तसेच पायी फेरी ही काढण्यात आली. प्रत्येक उमेदवार शक्ती प्रदर्शन करीत डोअर टू डोअर जाऊन मतदानासाठी विनवणी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. सायंकाळी तोफा थंडावताच रात्री उशिरापर्यंत मतदानाचे नियोजन करण्यात पॅनलप्रमुख, उमेदवार व कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसत होते. तसेच प्रत्येक प्रभागात त्या त्या ठिकाणचा उमेदवार मतदारांसोबत कॉर्नर बैठका घेताना दिसले.जिल्ह्यात अति संवेदनशील १२ व संवेदनशील १९२ मतदान केंद्रे असून, १८०९ मतदान केंद्राध्यक्ष तसेच ६३३३ मतदान अधिकारी नियुक्त आहेत. ६५३ ग्रा.पं. साठी २१३३ बूथ आहेत.निवडणूक आयोगाने निर्देशित केलेल्या १६ पैकी कोणताही एक पुरावा सादर करुन मतदारास मतदान करता येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले आहे.