शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या उपचारासाठी जमीन विकत घ्या; पंतप्रधानांना पत्र !

By admin | Updated: January 17, 2017 22:48 IST

अंबुलगा : मुलाच्या किडनीच्या आॅपरेशनसाठी विकायला काढलेली जमीन नोटाबंदीमुळे कोणीही घेत नसल्याने जमीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत़ यासाठी एका शेतकऱ्याने पंतप्रधानांना पत्र पाठवून विनंती केली आहे़

अंबुलगा : मुलाच्या किडनीच्या आॅपरेशनसाठी विकायला काढलेली जमीन नोटाबंदीमुळे कोणीही घेत नसल्याने जमीन शासनानेच खरेदी करून पैसे द्यावेत़ यासाठी एका शेतकऱ्याने पंतप्रधानांना पत्र पाठवून विनंती केली आहे़ निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभुधारक शेतकरी माधव नरवटे यांचा २६ वर्षीय मुलगा ज्ञानेश्वरच्या गतवर्षी अचानक दोन्ही किडनी निकामी झाल्या. दोन एकर शेतीसह रोजंदारीवर चालणाऱ्या कुटुंबांवर मोठे संकट उभा टाकले. घरचा कर्ता मुलगा आजारी पडल्याने कुटुंब अस्वस्थ झाले़ पाहुणे व मित्रपरिवाराच्या मदतीने आतापर्यंत दवाखाना करण्यात आला. किडनी प्रत्यारोपना शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे औरंगाबाद येथील डॉक्टरांनी सांगितले़ तात्काळ आईने किडनी देण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी जवळपास सात लाख रुपये खर्च लागणार असल्याने शेवटी वडील माधवराव यांनी आपली एक एकर जमीन विकण्यासाठी काढली़ परंतू, नोटबंदीमुळे कोणाकडेही मोठी रक्कम शिल्लक राहिली नाही़ त्यामुळे गेल्या दोन महीन्यापासून एकही व्यक्ती खरेदीसाठी पुढे आली नाही. नोटाबंदीचा मोठा फटका बसला दिवसेंदिवस ज्ञानेश्वरची प्रकृती खालावत चालल्याने शेवटी वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली जमिन शासनानेच विकत घ्यावी व मुलाच्या आॅपरेशनसाठी पैसे द्यावेत अशी आर्त हाक दिली आहे.