शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

तब्बल ३८ कोटींची तूर खरेदी

By admin | Updated: January 20, 2017 00:22 IST

ज्ाालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीचे पीक जोमात आले आहे.

ज्ाालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीचे पीक जोमात आले आहे. दीड महिन्यात बाजार समितीत तब्बल ३८ कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्रमी आवक आहे. समाधानकारक पावसामुळे तुरीचे लागवड क्षेत्र वाढले. गतवर्षी दुष्काळामुळे आठ ते दहा हजार हेक्टर असलेले क्षेत्र यंदा वीस हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. दीड महिन्यात तब्बल ८० हजार ५२९ क्विंटलची आवक झाली. याची किंमत ३७ कोटी ८४ लाख ८६ हजार ३०० एवढी आहे. यावर्षी ही आवक सुमारे अडीच लाख क्विंटल होण्याचा अंदाज बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी व्यक्त केला. खाजगी व्यापारी तसेच नाफेडकडूनही तूर खरेदी सुरू आहे. गुरूवारी ७ हजार ३१३ क्विंटल तुरीची आवक झाली. दररोज पाच ते सात हजार क्विंटल तुरीची आवक होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. गतवर्षी संपूर्ण हंगाम मिळून सुमारे १ लाख क्विंटल तुरीची आवक झाली होती. तसेच आवक कमी झाल्याने तुरीचे भाव गगनाला भिडले प्रति क्विंटल १४ हजार रूपयांपर्यंत भाव गेला होता. (प्रतिनिधी)