शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बस बांधणीची प्रकिया थांबली

By admin | Updated: September 4, 2014 00:51 IST

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या काही महिन्यांपासून ‘चेसिस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद आहे.

औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या काही महिन्यांपासून ‘चेसिस’चा पुरवठा न झाल्याने नवीन बसची निर्मिती बंद आहे. आॅगस्टपासून नवीन बसची निर्मिती सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु अद्यापही चेसिसचा पुरवठा झालेला नाही, त्यामुळे नवीन बस बांधणीसाठी ‘चेसिस’ची प्रतीक्षा करावी लागत आहे.राज्य परिवहन मंडळाच्या वतीने दापोली, नागपूर आणि औरंगाबादेतील चिकलठाणा येथील कार्यशाळेत नवीन बसची निर्मिती केली जाते. येथे तयार झालेल्या नव्या बसेस राज्यभरात पाठविण्यात येतात; परंतु चेसिसचा पुरवठा बंद राहिल्याने चिकलठाणा कार्यशाळेत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून नव्या बसची बांधणी बंद आहे. येथे सध्या जुन्या बसेसच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. नवीन बसची बांधणी बंद राहिल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामात आणि आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी देण्यात येणाऱ्या नवीन बस देण्यातही खंड पडला. १२० चेसिसचा पुरवठा होणार असल्याने आॅगस्टपासून नवीन बसची निर्मिती सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु प्रत्यक्षात सप्टेंबर महिना सुरू होऊनही चेसिसचा पुरवठा झालेला नसल्याने कार्यशाळेत नवीन बसची बांधणी थांबलेली आहे. सध्या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना शुल्लक कामे करावी लागत आहेत. लवकरच पुरवठाकंपनीत चेसिस आलेल्या आहेत; परंतु कार्यशाळेत चेसिस अद्यापर्यंत आलेल्या नाहीत; परंतु आगामी एक-दोन दिवसांमध्ये चेसिसचा पुरवठा होईल, अशी माहिती चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक जयवंत चव्हाण यांनी दिली.महिन्याला होतेय ८० बसेसची पुनर्बांधणीचिकलठाणा कार्यशाळेत सध्या दररोज जवळपास ३ ते ४ जुन्या बसेसची पुनर्बांधणी केली जात आहे. महिन्याला जवळपास ८० ते १०० बसेसची पुनर्बांधणी या ठिकाणी होत आहे. शिवाय याठिकाणी महिन्याला जवळपास ७५ नवीन बसची निर्मिती केली जाते; परंतु गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ही निर्मिती झाली नाही.