शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

बसची ट्रकला धडक, ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:50 IST

बस ट्रकला धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालकासह चार प्रवासी जखमी झाले. जालना-राजूर रस्त्यावरील तपोवन फाट्यावर रविवारी दुपारी ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : बस ट्रकला धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालकासह चार प्रवासी जखमी झाले. जालना-राजूर रस्त्यावरील तपोवन फाट्यावर रविवारी दुपारी ही घटना घडली.यावलहून लातूरला जाणारी या बस (एमएच,२० बीएल ६७६३) समोर असलेल्या मालवाहू ट्रकने (एमएच, २३ बीडब्ल्यू ११२३) तपोवन फाट्यासमोर अचानक बे्रक दाबले. त्यामुळे भरधाव बस या ट्रकला धडकली. यामध्ये बसमधील संजय गतखणे (२० रा. कासोद), विमलबाई चंपालाल डोंगरे (रा. जालना), कविता ज्ञानेश्वर शेवाळे (३५ रा. नांदखेडा), याशीम बेग अजान बेग (४२ रा. सेलगांव) हे प्रवासी जखमी झाले.अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी ट्रक चालक भीमा बाळाभाऊ यादव (४५, गेवराई) यांना मारहाण केल्याने तेही जखमी झाले.माहीती मिळताच राजूर पोलीस चौकीचे साहाय्यक फौजदार एकनाथ पडूळ, जमादार प्रताप चव्हाण, विष्णू बुनगे, संतोष वाढेकर, जगदीश बावणे, शिवाजी फुके यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने राजूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.जखमी प्रवाशांच्या नाक, चेहरा व हाताला मार लागलेला आहे. या अपघातप्रकरणी रात्री उशिरापर्यंत राजूर पोलिसात कुठलीहीनोंद नव्हती.