शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील चोरटा जेरबंद

By admin | Updated: June 16, 2017 23:36 IST

नांदेड: शहरातील लक्ष्मीनारायणनगर येथे घरफोडी करुन ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील लक्ष्मीनारायणनगर येथे घरफोडी करुन ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पकडले असून त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला़ तर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़लक्ष्मीनारायणनगर येथे रत्नमाला शेषराव कानिंदे या घरात झोपलेल्या असताना, गॅलरीतून चोरट्याने आत प्रवेश केला़ घरातील मोबाईल, रोख चार हजार रुपये, सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजारांचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी ४ जून रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार, सांगवी येथील श्रीकांत भगत याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली़ त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केला़