शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मानद व्याख्यात्याने स्वीकारली दोन हजार रुपयांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:54 IST

उद्योजकता विकास केंद्रात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत एकास लाचलुचपत विभागाने दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तरुण पिढीला उद्योग व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासन उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, या केंद्रालाही आता लाचखोरीची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील उद्योजकता विकास केंद्रात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत एकास लाचलुचपत विभागाने दोन हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक केली.अशोक अण्णाजी सोनवणे (४०, रा. शेलगाव, ता. बदनापूर) असे लाच स्वीकारणाºया व्याख्यात्याचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथे शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले आहे.प्रशिक्षण देणाºया शिक्षकाने तक्रारदारास बीज भांडवल योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रातून शेळी पालनासाठी पंधरा लाखांपर्यंतचे कर्ज मिळते, असे सांगितले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, विनोद चव्हाण, अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, नंदू शेंडीवाले, आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, संदीप लव्हारे, सोनवणे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.