शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सेतूच्या निविदा प्रक्रियेला ‘ब्रेक’

By admin | Updated: August 10, 2014 02:22 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांच्या निविदा वर्षभरापुर्वी काढण्यात आल्या. कंत्राट एका नवीन कंपनीला मिळाले. महसूल राज्यमंत्र्याच्या आदेशानुसार

व्यंकटेश वैष्णव, बीडजिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांच्या निविदा वर्षभरापुर्वी काढण्यात आल्या. कंत्राट एका नवीन कंपनीला मिळाले. महसूल राज्यमंत्र्याच्या आदेशानुसार नव्या संस्थेला ताबा देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे़ औरंगाबाद येथील जे़ एम़ इन्फोटेक संस्थेने मंत्रालयात बीडच्या टेंडर प्रक्रिये संदर्भात आक्षेप नोंदवला होता़ यावरून ७ आॅगस्ट रोजी महसूल व वन विभागाने हा निर्णय घेतला.डिसेंबर २०१३ च्या दरम्यान बीड जिल्हयातील सेतू केंद चालवत असलेल्या कंपनीचा करार संपला होता़ यावरून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी टेंडर मागवून नविन टेंडर प्रोसेस केली होती़ यामध्ये आलेल्या सर्व टेंडरची पडताळणी करून पुणे येथील पॅटॉगॉन कंपनीला हे टेंडर देण्याचा निर्णय घेतला होता़ मात्र दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथील जे़ एम़ के़ इन्फोटेक कंपनीने मंत्रालयात महसूल व वन विभाग यांच्याकडे टेंंडर बाबत अपिल करून चुकीच्या पध्दतीने टेंडर दिले जात असून टेंडरची फेर पडताळणी करण्याची मागणी केली होती़ या मागणी वरून ७ आॅगस्ट २०१४ रोजी महसूल व वन विभागाने बीड जिल्हयात दिलेल्या सेतूच्या टेंडरची फेर तपासणी आयुक्त कार्यालया मार्फत करावी़ असे आदेश दिले आहेत़ तसेच ९ जुलै २०१४ रोजीची आदेशांना, स्थगिती देण्यात येत असल्याचे शासनाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे़ या सुचना महसूल राज्यमंत्री धस यांच्या आदेशानुसार ७ आॅगस्ट रोजी महसूल विभागाने संबंधीत जिल्हा सेतू समितीच्या अध्यक्षांना सूचना दिल्या आहेत़