शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ममदापुरात वृद्धेचा गळा दाबून खून

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

ममदापूर पाटोदा: अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील एका वृद्ध महिलेचा उसाच्या फडात गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ

ममदापूर पाटोदा: अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील एका वृद्ध महिलेचा उसाच्या फडात गळा दाबून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनकरबाई तुकाराम नरारे (वय ६७) असे त्या मृत महिलेचे नाव असून ती ममदापूर पाटोदा येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता मनकरबाई या स्वत:च्या शेतामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी त्यांचा गळा दाबून खून केला. मनकरबाई कोठे गेल्या याचा शोध घेत असताना शेतातील उसाच्या फडात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी पंचनामा करुन गळ्यावर हाताच्या खाणा-खुणा असल्याने त्यांच्या गळा दाबून खून केला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.रमाकांत नरारे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्ती विरुद्ध अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय बांड करीत आहे.(वार्ताहर)अंबाजोगाई तालुक्यात थरार.ग्रामीण ठाण्यात अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल.खुनामागचे कारण गुलदस्त्यात.खून करून मृतदेह फेकला उसाच्या फडात.आरोपींचा पोलीस घेत आहेत शोध.