शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याविषयी माहिती अशी की, १३ व १४ जूनच्या मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसरातील एका गोदामात ट्रकमध्ये (क्रमांक एम.एच. २६-एच.७१६२) भरलेला १३९ पोते गहू तसेच एक आॅटो (क्रमांक एम.एच.२२-ए.ए.१८२४) आढळून आले. ट्रक व पियाजो आॅटो यासह ४३ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींनी संगनमत करून शासनाच्या सार्वजनिक वितरणातील रेशनचा गहू बेकायदेशीरित्या खरेदी करून स्वत:च्या फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येत होता. शासकीय गोदामातील रेकॉर्डमध्ये फेरबदल करून सदरील गहू ट्रकमध्ये भरीत असताना पोलिसांनी पकडून जप्त केला. या प्रकरणी शिकाऊ फौजदार राहूल बहुळे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक फरहान चाऊस, बाजारीव श्रीपत शिंदे, दत्ता कदम, संतोष कदम, विक्रम कदम, विकास कदम या सहा आरोपींविरुद्ध पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक विश्वनाथ जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)