पाटीदार भवन येथे - सेलचे शेवटचे दोन दिवस
औरंगाबाद : निर्यात होणारे ४५ कोटी रुपयांचे विंटर आणि समर गारमेंटस पडून राहिले. गारमेंटचा मोठ्या डिस्काऊंट ऑफरसह सेल शहरातील पाटीदार भवनात सुरू असून अजून दोन दिवस हा सेल राहणार आहे.
ब्रॉण्डेड गारमेंट महाबंपर ८५ टक्के सूट देऊन विकण्यात येत आहे. येथे लेडीज, जेन्ट व किड्सकरिता ब्रॅण्डेड जिन्स, ट्राउजर्स, चिनोज पॅन्ट, कार्गो १०० टक्के कॉटन शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, बरमुडा, ३/४ केप्री, महिलासाठी प्युअर कॉटन कुर्ती, टी-शर्ट, प्लाजो, लोअर, जीन्स पॅन्ट आणी अन्य इतर व्हरायटीजचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
लेवाईस, रोड स्टार, नेटप्ले, बेअर, कलरप्लस, रेमण्डस, सबेनेटन, किलर, युएप पोलो, एडिदास, प्युमा, लिकुपर, फिला, जॅक अॅण्ड जोन्स, टॉमी हिल फीगर, अॅरो आणि पुष्कळसे नामांकीत ब्रॉण्डेड गारमेंटची भव्य रेंज या सेलमध्ये उपलब्ध आहे. या सेलमध्ये सर्व प्रकारचे बँडेड वुलन व फॅन्सी गारमेंट विक्री केल्या जात आहे.
सेलमध्ये आलेले एक ग्राहक सुरेश मोवाडे म्हणाले की, येथे एकाच छताखाली संपूर्ण परिवारासाठी उत्तम प्रकारचे फेस्टीव्ह बॅण्डेड गारमेन्ट्स उपलब्ध असल्यामुळे एकाच ठिकाणी खरेदी करता आली. त्यामुळे आम्ही फार कमी वेळातच आमच्या पूर्ण परिवारासाठी कपडे खरेदी करू शकलो.