शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक संतुलन बिघडले धसांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:52 IST

निवडणुकांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. त्यामुळेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे वायफळ बोलत आहेत, असा आरोप आ.भीमराव धोंडे यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना त्यांची जागा दाखवून घरी बसविले. त्यामुळेच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून ते असे वायफळ बोलत आहेत, असा आरोप आ.भीमराव धोंडे यांनी केला. सुरेश धस यांनी ‘धोंडेनी मतदारसंघाची वाट लावली, त्यांचा तीन वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ हा निष्क्रिय आहे’ असा आरोप बुधवारी केला होता, याला प्रत्यूतर देण्यासाठी आ.धोंडेनी पत्रपरिषद घेऊन धसांवर हल्लाबोल चढविला.आ.धोंडे पुढे म्हणाले, मागील १५ वर्षांत सुरेश धस यांनी सत्तेच्या काळात मतदार संघात काय काम केले आहे, ते मतदारांना सांगावे. किंबहुना त्यांनी पंधरा वर्षात एखाद्या रस्त्याचे १० कि.मी.डांबरीकरण केलेले दाखवून द्यावे. त्यांनी फक्त त्यांच्या काळात गावा-गावात, घरा-घरात, भावा-भावात वाद लावून आपले राजकारण केले. हीच सुरेश धस यांची खेळी मतदार संघातील जनतेच्या लक्षात आल्याने जनतेने धसांना त्यांची जागा दाखवून दिली, असा आरोप धोंडेंनी केला. लोकसभा, विधानसभासह जि.प. निवडणुकीत यश न मिळाल्यानेच धसांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे वायफळ बडबड करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तीन वर्षात आष्टी मतदार संघात किमान एक हजार कोटी रुपयांची रस्ता कामे मंजूर केले. काही कामे पुर्णही केले आहेत. त्यामुळे कुणी मतदार संघाची वाट लावली आहे, हे मतदारांना माहिती आहे. त्यांनी पेपरबाजी करून सांगायची गरज नाही, असेही आ.धोंडे यांनी सांगितले.