शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या विरोधात भारिपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:22 IST

भारिप बहुजन महासंघाच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या धोरणांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : भारिप बहुजन महासंघाच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी भाजपाच्या धोरणांच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.२४ सप्टेंबर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये १९३२ साली झालेल्या पुणे कराराचा गौरवदिन म्हणून आम्ही मानतो. ज्याद्वारे तत्कालीन अस्पृश्य व बहुजनांना विविध प्रकारचे आरक्षणाचे अधिकार प्रथमच मिळाले. परंतु, सध्याचे भाजप सरकार हे शैक्षणिक, नोकरीमधील आरक्षण संपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले असून आजपर्यंत या विषयी राज्य शासनाने कोणतीही ठोस भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली नाही. तेव्हा योग्य ती ठोस भूमिका मांडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नोटाबंदी, पेट्रोल, डिझेल दरवाढ या भाजपाच्या निर्णयांचा यावेळी निषेध करण्यात आला. गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर १० मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रवीण कनकुटे, भगवान देवरे, एन.जी. खंदारे, प्रा.डॉ.सुरेश शेळके, गौतम रणखांबे, बी.आर. आव्हाड, कमलेश ठेंगे, बी.जी. शिंदे, वामनराव हराळ, सुधाकर वाघमारे, विठ्ठलराव खंदारे, लखन सौंदरमल आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.