शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

भर रस्त्यात महिलेला मारहाण करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:27 IST

सोनू बागवान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या दिराला आरोपी बागवान आणि त्याचा साथीदार शिवीगाळ आणि ...

सोनू बागवान असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या दिराला आरोपी बागवान आणि त्याचा साथीदार शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याचे पाहून महिला आणि तिचा पती धावले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. यावेळी एकाने महिलेचा विनयभंग केला. जयभवानी चौकात भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना पकडले.

=====================

एलआयसी कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी पळविली

औरंगाबाद : सिडको एन-५ येथील एलआयसी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी ११ डिसेंबर रोजी दुपारी चोरून नेली. याविषयी हुसे प्रभू धोंडीबा चनप्पा (रा. हनुमाननगर) यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

=====================

पुंडलिकनगर येथे मोटारसायकल चोरी

औरंगाबाद : पुंडलिकनगर येथे घरासमोर उभी केलेली मोटारसायकल ६ डिसेंबर रोजी चोरट्यांनी पळविली. याविषयी अश्वजित सुभाष जाधव यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.

=============

विनयभंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : दूध आणण्यासाठी लहान बाळासह घराबाहेर पडलेल्या महिलेचा १२ डिसेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अखिल हसन शेख (३०), असे आरोपीचे नाव आहे.

=================

पैशासाठी तरुणावर हल्ला

औरंगाबाद : दारू पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या अक्षय संतोष शिनगारे (२०, रा. जयभवानीनगर) याच्यावर आरोपी घनश्याम वैद्य याने धारदार शस्त्राने वार केले. ही घटना ११ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. याविषयी अक्षय यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. सहायक फौजदार दत्तात्रेय बोटके तपास करीत आहेत.

================