शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीच्या कामाला सुरुवात

By admin | Updated: June 21, 2016 01:10 IST

शेंद्रा : लाडगाव व करमाड परिसरातील शेतकऱ्यांनी आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत डीएमआयसीचे काम होणार नाही, असा पवित्रा घेऊन चालू असलेले काम बंद केले होते

शेंद्रा : लाडगाव व करमाड परिसरातील शेतकऱ्यांनी आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत डीएमआयसीचे काम होणार नाही, असा पवित्रा घेऊन चालू असलेले काम बंद केले होते. महिनाभरापूर्वी डीएमआयसीचे अधिकारी, शेतकरी, विधानसभा सभापती यांनी बैठकीत दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला असून, कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करते वेळेस त्यांना त्यातील पंधरा टक्के जमीन विकसित केल्यानंतर परत देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार या शेतकऱ्यांना रेल्वे लाईनपासून दूर डोंगराजवळ पंधरा टक्के जमीन देण्याची घोषणा केली. पण इतक्या दूरवर जमिनी नको म्हणून डीएमआयसीचे काम शेतकऱ्यांनी अडविले होते.काम बंद होताच प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. लाडगाव येथील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत काम थांबविण्याचा ठराव मंजूर केला होता. अखेर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना रेल्वे लाईनजवळ पंधरा टक्के जमीन देण्याची मागणी मान्य केल्यानंतरच शेतकऱ्यांचा विरोध मावळला.करमाडचे शेतकरी प्रतीक्षेतकरमाड शिवारातील आठ गटांतील जमिनी संपादित करण्यास उशीर झाला होता. शेतातील फळबाग, विहीर, गोठा, झाडे इत्यादींचा पंचनामा केला नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी डीएमआयसीचे काम बंद केले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांच्या आश्वासनानंतर या शेतकऱ्यांनी विरोध मागे घेतला.अद्याप सुरुवात नाही...सटाणा शिवारातील उड्डाणपुलासाठी भूसंपादनाला अद्याप सुरुवात झालेली नाही, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.