शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पहिल्याच दिवशी बीडने गाजवले वर्चस्व

By admin | Updated: January 6, 2015 01:08 IST

बीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला सोमवारी बीडमध्ये सुरूवात झाली़ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध खेळांमध्ये बीडच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले़

बीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला सोमवारी बीडमध्ये सुरूवात झाली़ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध खेळांमध्ये बीडच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले़पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, उपअधीक्षक अभय डोंगरे, सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पोलीस कवायत मैदानावर स्पर्धेला सुरूवात झाली़ दहा हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकाराने स्पर्धेची सुरूवात झाली़ यामध्ये बीडच्या रामा खेत्रे याने बाजी मारत प्रथम क्रमांक तर कानडेने तृतीय क्रमांक पटकावला़ २०० मीटर धावण्यात महिलांमध्ये ललिता साळवे या बीडच्या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला़ मैदानी खेळातही बीड मागे राहिले नाही़ खो-खो महिला व पुरूष, व्हॉलीबॉल, हँडबॉल या खेळांमध्ये बीडने आपले वर्चस्व गाजविले़बीडनंतर उस्मानाबाद, औरंगाबाद येथील खेळाडूंनी स्पर्धेवर छाप पाडली़ स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे़ मैदानावर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या स्पर्धा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पाच ते आठ कर्मचारी नेमले होते़शेख बाबर, लतीफ खान पठाण, सोमनाथ कुंभार, पांडूरंग पवार, उगलमुगले यांची स्पर्धा नियोजनासाठी नेमणूक केली आहे़ औरंगाबाद शहर, ग्रामीण, जालना, उस्मानाबाद आणि बीडचे खेळाडू या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़ सकाळी सुरू झालेल्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली होती़ अनेकजण आपल्या सहकाऱ्याला प्रोत्साहन देत होते़ रात्री उशिरापर्यंत या स्पर्धा सुरू होत्या़ (प्रतिनिधी)