शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:04 IST

लोखंडी रॉडने महिलेस मारहाण औरंंगाबाद : नातवासाठी पोषण आहार घेण्यास गेलेल्या बाबूलाल देहाडे यांना मज्जाव करून दोघाजणांनी लोखंडी रॉडने ...

लोखंडी रॉडने महिलेस मारहाण

औरंंगाबाद : नातवासाठी पोषण आहार घेण्यास गेलेल्या बाबूलाल देहाडे यांना मज्जाव करून दोघाजणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना १७ एप्रिल रोजी जटवाडा रोडवरील ओव्हरगावातील सुभाषनगर येथे घडली. याप्रकरणी बाबूलाल हरिभाऊ देहाडे (वय ५५, रा.सुभाषनगर, ओव्हरगाव, जटवाडा रोड) यांच्या तक्रारीवरून सांडू मुरलीधर शेजुळ व त्याच्या पत्नीविरुद्ध हर्सुल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव कंटेनरची पोलीस जीपला धडक

औरंंगाबाद : लिंक रोडवरून मुंबई हायवेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (एमएच ४०- एके- ६१५८) समोरून येणाऱ्या वाळूज ठाण्याच्या टू मोबाईल जीपला धडक दिली. हा अपघात १६ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास एएस क्लब चौकात घडला. या अपघातात टू मोबाईलच्या (एमएच २०- ईई- ६१८१) उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी जमादार विजय बन्सी दारूंटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंटेनरचालक पप्पू बेटू यादव (२४, रा. बिशुनपुरा, खड्डा, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.