शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

देशपातळीवर लढ्यासाठी सज्ज रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:20 IST

देशपातळीवर लढा उभारण्यासाठी आरक्षणाचा लाभ घेणाºया सर्वच क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी, अधिकाºयांना आता एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर परिसंवादामध्ये उमटला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पदोन्नतीमधील आरक्षण हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे राज्यात हजारो अधिकाºयांना पदावनत व्हावे लागणार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याच्या राज्य शासन केवळ वल्गना करते. दुसरीकडे, शासनाने अपील दाखल करूच नये, यासाठी एक दबाव गट मंत्रालयात कार्यरत झाला आहे. त्यामुळे देशपातळीवर लढा उभारण्यासाठी आरक्षणाचा लाभ घेणाºया सर्वच क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी, अधिकाºयांना आता एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही, असा सूर परिसंवादामध्ये उमटला.महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आणि स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पदोन्नतीतील आरक्षण संपविण्याचे षड्यंत्र’ या विषयावर शनिवारी दुपारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संजय घोडके होते. आर.के. गायकवाड यांच्या हस्ते परिसंवादाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस. पाटील, डॉ. अरविंद गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, प्रा. सुनील मगरे, सिद्धार्थ सूर्यवंशी, रूपाली पहूरकर, नवनाथ पटभरे आदींची उपस्थिती होती.जे.एस. पाटील यांनी आरक्षण समर्थक हे आरक्षण विरोधकांच्या खेळाचे बाहुले झालेले आहेत, यावर प्रकाश टाकला. यावेळी आर. के. गायकवाड, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत कदम तसेच संजय घोडके यांनीही सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी करण्यासाठी एकत्र येण्याची हाक दिली. कार्यक्रमास विविध कार्यालयांचे कर्मचारी- अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, मागासवर्गीयांच्या प्रश्नावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही संघटना स्थापन करण्याचा आमचा संकल्प असल्याची माहिती जे. एस. पाटील यांनी परिसंवादामध्ये दिली.