शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीखोर शिक्षक अटकेत

By admin | Updated: October 19, 2016 01:07 IST

औरंगाबाद : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून दहा हजारांची खंडणी वसूल करणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिक्षकास

औरंगाबाद : विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून दहा हजारांची खंडणी वसूल करणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिक्षकास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. रामेश्वर काशीनाथ जाधव (४८, रा. मयूर पार्क),असे आरोपीचे नाव आहे.पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले की, लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी असलेले मोहन वानखेडे हे एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी मोहन यांनी क्लासमधील एका मुलीशी हस्तांदोलन केले होते. मुलीने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली; परंतु तक्रार मात्र केली नव्हती. मुलीच्या वडिलांनी या प्रकाराची माहिती आपला मित्र रामेश्वरला दिली होती.या प्रकारानंतर जाधव याने मोहन वानखेडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ‘तुमच्याविरुद्ध पोलिसांत विनयभंगाची तक्रार दाखल करतो,’ असे सांगून त्याने दोन लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीसाठी त्याने ६ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत वानखेडे यांना अनेकदा कॉल केले. दोन लाखांपैकी दहा हजार रुपये आताच हवेत, असा फोन जाधवने सोमवारी केला. सततच्या त्रासाला कंटाळून वानखेडे यांनी सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्याकडे कैफियत मांडली. बाहेती यांनी खंडणीखोर शिक्षकावर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले.गुन्हे शाखेच्या पथकाने जाधवला पकडण्यासाठी हर्सूल टी पॉइंटवर सापळा रचला; परंतु पकडण्याच्या भीतीने जाधवने तीन वेळा ठिकाण बदलले. अखेरीस आॅडिटर सोसायटीत वानखेडे यांना पैसे घेऊन बोलावले. तेथे दहा हजारांची खंडणी घेताना पोलिसांनी जाधवला अटक केली.