शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 14, 2014 01:58 IST

बीड: तालुक्यातील मुळूकवाडी बसस्थानकासमोरील हॉटेल चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आठजणांवर

बीड: तालुक्यातील मुळूकवाडी बसस्थानकासमोरील हॉटेल चालकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आठजणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर सूर्यभान ढास, कैलास शिवाजी ढास, शिवाजी रंगनाथ ढास, विकास शिवाजी ढास व इतर चार यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथील जगन्नाथ सर्जेराव ढास यांचे मुळूक बसस्थानकासमोर हॉटेल आहे. मंगळवारी दुपारी आठ आरोपी एका वाहनातून आले. जालिंदर ढास याने जगन्नाथ ढास यांच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकले तर कैलास ढास याने काडी ओढून त्यांच्या अंगावर टाकली. या दोघांना शिवाजी व विकास ढास यांनी साह्य केले. त्यानंतर आरोपींनी जगन्नाथ यांच्या मुलाच्या हॉटेलमधील फ्रीजचे नुकसान केले. दरम्यान, बरच्या वर्षापासून दिवाणी दाव्याच्या कारणावरुन मारहाण केल्याचे समजते. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नाईकवाडे करीत आहेत.(प्रतिनिधी)