शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

राहूल मोटेंच्या कारवर हल्ला

By admin | Updated: March 2, 2015 00:52 IST

भूम : सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावाकडे परतणारे राष्ट्रवादीचे आमदार राहूल मोटे यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या़ ही घटना

भूम : सांस्कृतिक कार्यक्रमानंतर गावाकडे परतणारे राष्ट्रवादीचे आमदार राहूल मोटे यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाल्याने त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या़ ही घटना जांब गावाजवळ नगर मार्गावर शनिवारी रात्री घडली़ या प्रकरणी आ़ मोटे यांनी दगडासारखी वस्तू कारवर फेकून मारल्याची तक्रार आ़ मोटे यांनी भूम पोलीस ठाण्यात दिली आहे़मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जांब येथे शिवजन्मोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते़ या कार्यक्रमाच्या पारितोषिकाचे वितरण करण्यासाठी आ़ राहूल मोटे व त्यांचे सहकारी शनिवारी सायंकाळी जांब येथे गेले होते़ पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आ़ मोटे व त्यांचे सहकारी हे त्यांच्या कारमधून (क्ऱएम़एच़२५- यू़ ७७७) परतत होते़ त्यांची कार जांब गावापासून पुढे नगर मार्गावर आली असता अचानक त्यांच्या कारवर हल्ला झाला़ यात कारच्या दोन्ही बाजूच्या काचा फुटल्या असून, सुदैवाने कोणी जखमी झाले नाही़ या प्रकाराबाबत आ़ मोटे यांनी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, दगडासारखी वस्तू गाडीवर फेकून मारल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे़ (वार्ताहर)