शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर्स करणार शौचालयांचे सर्र्वेेक्षण

By admin | Updated: January 11, 2017 00:13 IST

जालना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिका प्रशासन कामाला लागले आहे.

गजेंद्र देशमुख  जालनास्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिका प्रशासन कामाला लागले आहे. ज्या नागरिकांनी शौचालय बांधले आहेत त्याचे सर्वेक्षण आता आशा वर्कर्स मार्फत होणार आहे. या कामासाठी बिल कलेक्टरचीही मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगर पालिकेला शौचालय कामाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात तेरा हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी अडीच हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सुमारे चार हजार दोनशे लाभार्थींना पहिल्या टप्प्याचे सहा हजार प्रमाणे अडीच कोटी रूपयांचे संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात सेफ्टी टँक तर मार्च महिन्यात पूर्ण शौचालयाचे काम पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थीस १७ हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे अनुदान वाटप झाल्याने हे काम गतीने पूर्ण करणार असल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले. मंगळवारी आशा वर्कर्सची बैठक मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. त्यात शौचालय कामांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नगर पालिकेंतर्गत ५३ आशा वर्कर्स आहेत. ज्या लाभार्थींने अनुदान घेतले आहे त्याची संपूर्ण पाहणी करून माहिती पालिका अधिकाऱ्यांना आशा वर्कर्स देतील. त्यासोबतच जनजागृती करण्याचे कामही होणार आहे. काही सेवाभावी संस्थांचीही याकामी मदत घेण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत शहर हागणदारी मुक्त होईल असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला.