शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

आसरडोह घोटाळा; आठ जणांवर ठपका

By admin | Updated: May 9, 2015 00:55 IST

बीड : धारुर तालुक्यातील आसरडोह व २० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेला लाखोंचा घोटाळा अखेर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला आहे

बीड : धारुर तालुक्यातील आसरडोह व २० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेला लाखोंचा घोटाळा अखेर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंगलट आला आहे. राज्य जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता परीक्षण पथकाने घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करत तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांसह आठ जणांवर ठपका ठेवला आहे. त्यामुळे घोटाळेबाजांच्या अक्षरश: झोपा उडाल्या आहेत.१९९९ मध्ये आसरडोह व २० खेडी पाणीयोजना मंजूर झाली होती. मात्र, या योजनेच्या कामात अनियमितता झाल्याच्या तक्रारी होत्या. कोट्यवधी रुपये खर्च करुन राबविलेली ही योजना ‘पाण्या’त गेली. परिणामी आसरडोह व परिसरातील खेड्यांचा पाणीप्रश्न सुटला नाही.दरवर्षी उन्हाळ्यात या भागातील रहिवाशांना डोक्यावर हंडा घेऊन शिवार पालथा घालावा लागण्याचे चित्र कायम आहे.अनियमिततेचे आरोप व तक्रारी झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता परीक्षण पथकाने २१ ते २४ आॅक्टोबर २०१३ या दरम्यान प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.यांच्यावर कारवाई अटळमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या गुणवत्ता परीक्षण पथकाच्या अहवालात तत्कालीन कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता यांच्यासह देयकांची पडताळणी करणारे शाखा अभियंता, लेखा शाखेतील लिपीक, लेखापाल यांच्यावरही ठपका आहे.प्रशासकीय कार्यवाही सुरुजीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव डॉ. हेमंत लांडगे यांनी घोटाळ्यात अडकलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार लवकरच दोषारोपपत्र बजावण्यात येतील. (प्रतिनिधी)