शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

अस्मितादर्श साहित्य संमेलनाची जय्यत तयारी

By admin | Updated: January 10, 2017 23:42 IST

लातूर : दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारी रोजी होत आहे.

लातूर : दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारी रोजी होत आहे. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली असून, संमेलनस्थळाला ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गादेकर यांनी दिली. गेल्या पाच दशकांपासून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे महाराष्ट्रात साहित्य चळवळ चालवीत आहेत. लातुरात पहिल्यांदाच प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन होत आहे. उद्घाटन अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते होणार आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत विविध शाळा-महाविद्यालायातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रॅलीचा समारोप संमेलनस्थळी होईल. त्यानंतर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अ‍ॅड. निकम यांच्या हस्ते होईल. साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रा. सुधीर अनवले, प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, डॉ. अशोक नारनवरे, राजेंद्र लातूरकर, प्रा.यु. डी. गायकवाड, प्रा. युवराज धसवाडीकर, संजय घाडगे, डी. एस. नरसिंगे, प्रा. सविता किर्ते, रामराजे आत्राम, डॉ. विजय अजनीकर आदी परिश्रम घेत आहेत.(प्रतिनिधी)