शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर यांच्यावर अंगणवाडीची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:22 IST

अंगणवाडी कर्मचाºयांचे १२ सप्टेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू असून या दरम्यान पोषण आहार न मिळाल्याने अंगणवाडी केंद्रातील ६ वर्ष वयापर्यंतचे बालक, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांची जबाबदारी आशा वर्कर यांच्याकडे सोपवली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अंगणवाडी कर्मचाºयांचे १२ सप्टेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू असून या दरम्यान पोषण आहार न मिळाल्याने अंगणवाडी केंद्रातील ६ वर्ष वयापर्यंतचे बालक, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांची जबाबदारी आशा वर्कर यांच्याकडे सोपवली आहे़जिल्ह्यातील ३०११ अंगणवाडी कार्यकर्ती, ३०११ अंगणवाडी मदतनीस व ५७६ मिनी अंगणवाडी कार्यकर्ती आहेत़ या अंगणवाडी सेविकांचे काम आता आशा वर्कर सांभाळणार आहेत़महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील साडेसहा अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला आहे़ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे़ त्यामुळे कुपोषीत बालके, गर्भवती महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांच्या जागेवर आशा वर्कर यांना २० सप्टेंबरपासून काम सोपविले आहे़दरम्यान, शासनाने संपकरी अंगणवाडी सेविकांना कामावर जाण्याचे आदेश दिले आहेत़ त्यांच्या मागण्यावर विचार करण्याचे आश्वासनही दिले आहे़ अंगणवाडी सेविकांनी दिल्ली, तेलंगना, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ राज्यातील अंगणवाडी सेविका प्रमाणे १० हजार रूपये दरमहा वेतन देण्याची मागणी केली आहे़