शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

महायुती पुरस्कृत उमेदवाराची घोषणा

By admin | Updated: June 17, 2014 01:12 IST

लातूर : मनपाच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़

लातूर : मनपाच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ भाजपाच्या अधिकृत उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याने महायुतीचा पाठिंबा कोणाला मिळणार, याविषयी गेल्या आठ दिवसांपासून चर्चा रंगली होती़ सोमवारी अपक्ष उमेदवार विठ्ठल भोसले यांना महायुती पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे़ भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर तुल्यबळ उमेदवाराचा शोध महायुतीकडून सुरू होता़ शिवसेना जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी यांनी सोमवारी कपबशीच्या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विठ्ठल भोसले यांना महायुतीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहिर केले आहे़ त्यामुळे या प्रभागात काँग्रेसचे प्रफुल्ल कांबळे व महायुती पुरस्कृत विठ्ठल भोसले यांच्यात लढत होणार आहे़ अपक्ष डॉ़ विजय अजनीकर, शिवप्रसाद शृंगारे यांचेही आव्हान राहणार आहे़ महायुतीचे पदाधिकारी प्रचारात़़़शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी म्हणाले, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे़ चर्चेनंतरच विठ्ठल भोसले यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे़ त्यांना निवडणून आणण्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी दोन दिवसांत प्रचारात सहभागी होणार आहेत़