शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

संतप्त विद्यार्थ्यांचा

By admin | Updated: April 1, 2015 01:04 IST

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी परीक्षा भवनसमोर ठिय्या मांडला.

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या जवळपास २०० विद्यार्थ्यांनी मंगळवारी सायंकाळी परीक्षा भवनसमोर ठिय्या मांडला. लेखी परीक्षा तोंडावर आली तरी तोंडी परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत. तोंडी परीक्षेसाठी उर्दूचे ज्ञान असणारा परीक्षक पाठवा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आजचे हे आंदोलन केले. दरम्यान, उर्दूचे परिपूर्ण ज्ञान असणारा परीक्षक तोंडी परीक्षेसाठी उद्यापर्यंत महाविद्यालयात पाठविला जाईल, असे परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर मराठवाडा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक परतले. दरम्यान, परीक्षा विभागातील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कुलगुरू डॉ. चोपडे परीक्षा भवनमध्ये गेले असता प्रवेशद्वारातच विद्यार्थ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तत्पूर्वीच तेथे बेगमपुरा ठाण्याचे पोलीस आले. त्यांनी विद्यार्थ्यांना निघून जा, अन्यथा अटक केली जाईल, अशी धमकी देताच विद्यार्थ्यांनी तेथून काढता पाय घेतला. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू होत आहे. तरीदेखील या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा अद्यापही घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. २३ मार्चपासून तोंडी परीक्षा घेण्याचे वेळापत्रक विद्यापीठाने दिलेले होते; पण उर्दूचे ज्ञान नसणारे परीक्षा तोंडी परीक्षेसाठी गेल्यामुळे वाद उद्भवला.